१) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ? उत्तर — पांढ-या पेशी—————————————-२) डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ? उत्तर — मुत्रपिंडाचे आजार—————————————३) मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ? उत्तर — मांडीचे हाड——————————————४) मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ? उत्तर — कान—————————————–५) वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यकContinue reading “#General knowledge”